Why was Google Services Down: \'या\' कारणामुळे झाल्या होत्या गूगलच्या सर्व सेवा बंद

2020-12-15 29

जगभरातील गूगलच्या सर्व सर्व्हिसेस सोमवारी संध्याकाळी ५.२६ वाजता क्रॅश झाली. यूजरला जी-मेल, यूट्यूबसह गूगलच्या कोणत्याच सर्व्हिसचा वापर करता येत नव्हता. या प्रकारानंतर तासाभरात ही सेवा पूर्ववत करण्यात आली